spot_img
spot_img

Latest Posts

रसिका सुनील हीचा जांभळ्या ब्लेझर सूटमधील बोल्ड आणि हॉट लूक, पहा फोटोज…

रसिका सुनील धबडगावकर (Rasika Sunil Dhabdgaonkar) ही एक भारतीय मॉडेल, टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी उद्योगात काम करते.

रसिका सुनील धबडगावकर (Rasika Sunil Dhabdgaonkar) ही एक भारतीय मॉडेल, टेलिव्हिजन आणि चित्रपट अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी उद्योगात काम करते. तिचा जन्म महाराष्ट्रातील अकोला येथे ३ ऑगस्ट १९९२ ला झाला. तिने पोश्टर गर्ल (२०१६) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि माझ्या नवऱ्याची बायको (२०१६) मधून टेलिव्हिजन पदार्पण केले. तिने केजी जोशी बेडेकर कॉलेज, ठाणे येथून बीएमएमची पदवी घेतली. ती एक प्रशिक्षित शास्त्रीय नृत्यांगना आहे आणि तिच्याकडे भरतनाट्यमचा डिप्लोमा आहे. तिने भारतीय शास्त्रीय संगीतात संगीत विशारदही केले आहे. आता सध्या अभिनेत्री रसिका सुनील ही सध्या चर्चेत आहे. तिचा ग्लॅमरस आणि हॉट अंदाज सर्वांनाच घायाळ करतो. रसिका सुनील हीचा जांभळ्या ब्लेझर सूटमधील बोल्ड आणि हॉट लूक एकदा पहाच…

रसिकाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
नुकतेच रसिकाने बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.
या फोटोंमध्ये रसिकाने जांभळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे.
या फोटोशूटसाठी रसिकाने स्मोकी मेकअप लूक केला आहे.
रसिकाच्या या बोल्ड फोटोंना ४१ हजारांहून अधिक लाइक्स आहेत.
झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून रसिका घराघरात पोहोचली.
या फोटोशूटमधील काही फोटो रसिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हे ही वाचा: 

मंत्रालयात शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन, वर्धा धरणग्रस्तांनी केले असे…

‘जर तर ची गोष्ट’ नाटकाचा महाराष्ट्रात धुमाकूळ, आतापर्यंतचे सगळे प्रयोग ‘हाऊसफुल्ल’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss