spot_img
spot_img

Latest Posts

ट्रेडिशनल आणि फॅन्सी लूकमध्ये सारा तेंडुलकर तिच्या चाहत्यांना देते फॅशन टिप्स…

सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) ही लोकप्रिय भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी आहे.

सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) ही लोकप्रिय भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी आहे. तिचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी मुंबईत (Mumbai) झाला आहे, तिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये (Dhirubhai Ambani International School) आपले प्राथमिक शिक्षण घेतले आहे. नुकतेच ती लंडनमध्ये (London) पुढील शिक्षण घेत आहे. तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) हा भारतीय १९ वर्षाखालील (Under-19 team) संघात वेगवान गोलंदाज आहे.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सारा फक्त वेस्टर्न लूकमध्ये नाही तर, पारंपरिक लूकमध्ये देखील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
सध्या सारा हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सारा तेंडुलकर अभिनेत्री नसली तरी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कोणत्याही लूकमध्ये सारा प्रचंड सुंदर दिसते.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सारा कायम नव्या लूकमध्ये फोटोशूट करत चाहत्यांना देते फॅशन गोल्स.
दरम्यान सारा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या फक्त आणि फक्त सारा हिची चर्चा रंगत आहेत.
सारा फक्त तिच्या सौंदर्यामुळे नाही तर, क्रिकेटपटू शुबमन गिल याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील कामय चर्चेत असते. पण दोघांनी देखील नात्यावर कोणतीही भूमिका मांडलेली नाही.

हे ही वाचा: 

इंडिया आघाडीच्या बैठकीत समन्वय समितीची स्थापना, ‘या’ १३ जणांचा समावेश…

१ सप्टेंबर पासून मुंबईमध्ये दुधाच्या दरात होणार एवढ्या रुपयांनी वाढ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss