spot_img
spot_img

Latest Posts

शाहरुखचा ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर सुसाट वेगाने, जगभरात आतापर्यंत केली…

अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan), विजय सेतुपति (Vijay Sethupathi) आणि नयनतारा (Nayanthara) स्टारर ‘जवान’ (Jawan) सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहेत.

अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan), विजय सेतुपति (Vijay Sethupathi) आणि नयनतारा (Nayanthara) स्टारर ‘जवान’ (Jawan) सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहेत. ०७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला सिनेमा पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. सिनेमाने फक्त दोन दिवसांत १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे.

शाहरुखचा ‘जवान’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे.
शाहरुखच्या ‘जवान’ या सिनेमाने भारतात रिलीजच्या सहा दिवसांत ३४५.५८ कोटींची कमाई केली आहे.
रिलीजच्या सहा दिवसांतच ‘जवान’ या सिनेमाने जगभरात ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
‘जवान’ या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत ५७५.८ कोटींचा गल्ला जमवला आहे.
जगभरातील बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानच्या ‘जवान’चा जलवा पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा: 

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी यांनी दिली एक मोठी अपडेट…

डोंबिवली लोकलमधील महिला डब्यात एका वेळेस दोन ते तीन पुरूष फेरीवाल्यांची घुसखोरी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss