spot_img
spot_img
Wednesday, October 4, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

शिल्पा शेट्टीच्या मनमोहक आणि आकर्षक लूकने फॅन्सला केले घायाळ, चाहत्यांना आता ‘सुखी’ची प्रतीक्षा…

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. शिल्पा शेट्टीने बाजीगर (१९९३) या थ्रिलर चित्रपटातून पडद्यावर पदार्पण केले, ज्याने तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कार नामांकने मिळवून दिली, त्यानंतर तिला अॅक्शन कॉमेडी मैं खिलाडी तू अनारी (१९९४) मध्ये दुहेरी भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्धी मिळाली. शिल्पा शेट्टी ही नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणावरून चर्चेत असतेच. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मनमोहक अंदाजाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

शिल्पा शेट्टीच्या आगामी ‘सुखी’ (Sukhi) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
शिल्पा शेट्टीने आजवर विविध विषयांवर भाष्य करणारे, वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत.
शिल्पा शेट्टीचा ‘सुखी’ (Sukhi) हा सिनेमा येत्या २२ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी शिल्पाने तिच्या करिअरची सुरुवात जाहिरातीतून केली होती.
आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारी शिल्पा शेट्टी हिने तिच्या बालपणात भरतनाट्यम शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले होते.
शिल्पा शेट्टी ‘फिटनेस क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते.
शिल्पा शेट्टीचा मोठा चाहतावर्ग असून अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

हे ही वाचा: 

पुणे शहरात पाणी कपात होणार की नाही ? बैठकीत पालकमंत्र्यांनी घेतला निर्णय…

राज ठाकरे यांनी साधला फोनवरून आंदोलकांशी संवाद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss