बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टी ही देखील अभिनेत्री आहे. श्मिट शेट्टीने देखील अनके चित्रपटांमध्ये दमदार भूमिका बजावली आहे. शमिता शेट्टी हीच जन्म 2 फेब्रुवारी 1979 रोजी झाला. ती अनेकदा वर्कआउट, ध्यान आणि योगास प्रोत्साहन देताना दिसते. पण शिल्पा शेट्टीला जे प्रेम तिच्या चाहत्यांनी दिल, ते प्रेम शमिता शेट्टीला मिळालं नाही. तरीही अभिनेत्री शमिता शेट्टी ही तिच्या सौंदर्यासाठी चर्चेत असते. आता देखील तिचे सध्या काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.