उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी याची भेट घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं या भेटी मगच कारण काय? [caption id="attachment_106747" align="alignnone" width="1200"]<img class="wp-image-106747 size-full" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/12/Untitled-67.png" alt="" width="1200" height="821" /> दिल्लीत एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाल्याने या भेटीमागे नेमकं कारण काय असावं? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.[/caption] [caption id="attachment_106748" align="alignnone" width="1200"]<img class="wp-image-106748 size-full" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/12/Untitled-68.png" alt="" width="1200" height="810" /> भेटीनंतर खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली कि ही फक्त सदिच्छा भेट होती. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, ते देशातील सर्वोच्च पदावर असलेला बडा नेता आहेत. त्यामुळे या भेटीत जास्त राजकीय चर्चा झाल्या नाहीत. असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.[/caption] [caption id="attachment_106750" align="alignnone" width="1200"]<img class="wp-image-106750 size-full" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/12/Untitled-70.png" alt="" width="1200" height="692" /> एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या तीन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री किरण रिज्जू या नेत्यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.[/caption] [caption id="attachment_106751" align="alignnone" width="1200"]<img class="wp-image-106751 size-full" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/12/Untitled-71.png" alt="" width="1200" height="785" /> केंद्रीय गृह मंत्री अंत शाह यांना पारंपरिक शाल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट दिली.[/caption] [caption id="attachment_106752" align="alignnone" width="1200"]<img class="wp-image-106752 size-full" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/12/Untitled-72.png" alt="" width="1200" height="1908" /> राज्यातील निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्धल जेपी नड्डा यांनी अभिनंदन केले. तसेच आरोग्य क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाल्या.[/caption] [caption id="attachment_106753" align="alignnone" width="1200"]<img class="wp-image-106753 size-full" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/12/Untitled-73.png" alt="" width="1200" height="799" /> या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा दिल्लीत येऊन नेत्यांची भेट घेणार असल्याचेही शिंदेंनी सांगितले आहे.[/caption] [caption id="attachment_106754" align="alignnone" width="1200"]<img class="wp-image-106754 size-full" src="https://www.timemaharashtra.com/wp-content/uploads/2024/12/Untitled-74.png" alt="" width="1200" height="764" /> एकनाथ शिंदे यांच्या सोबत श्रीकांत शिंदे आणि त्यांची सून वृषाली शिंदे यांनी देखील दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.[/caption]