spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

Maharashtra CM Oath Ceremony: महाराष्ट्राच्या महाशपथविधी सोहळ्याची क्षणचित्रे…

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आज महत्त्वाचा दिवस राहिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीच्या या तीनही प्रमुख नेत्यांचा शपथविधी सोहळा हा अतिशय भव्यदिव्य असा पार पडला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
अखेर एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
अजित पवार यांनी घेतली सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, २२ राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला

Latest Posts

Don't Miss