गेल्या महिनाभरापासून प्रचाराने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीचे मतदान आज पार पडत असून उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? कोणाचं सरकार येणार? या प्रश्नाचे उत्तर येत्या २३ नोव्हेंबरला मिळणार आहे. आज नागरिक मतदानाचा हक्क बजावत असून अनेक राजकीय नेत्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.
हे ही वाचा:
288 मतदारसंघात कोण-कोण आहेत उमेदवार? महायुती VS महाविकास आघाडी, वाचा सविस्तर माहिती
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.