२०२५ ला आता काही दिवस बाकी आहे, नवीन वर्षात आपण खूप काही करण्याचा विचार करतो. आपण येणाऱ्या वर्षी ‘हे’ करू, इकडे फिरायला जाऊ किंवा नवीन बिझनेस करू, असं काही आपण विचार करतो. २०२४ मध्ये अनेकांनी विचार केलेले गोष्ट्या पूर्ण केले. अनेकांनी बिझनेस सुरु केले. मराठी अभिनेत्यांनी या वर्षी आपले बिझनेस सुरु केले आहे. चला बघुयात.