Winter special laddu : हिवाळ्यात सुका मेवा नियमितपणे खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे हाडं मजबूत होतात. मात्र काजू सारख्या सुकामेव्यात कॅलरीज जास्त असतात. अशावेळी एकच सुकामेवा जास्त खाल्याने शरीराला अपाय होऊ शकतो. त्यामुळे सुकामेव्याचे सर्व प्रकार एकत्र करून त्याचे लाडू बनवून ते थंडीत खाणं केव्हाही चांगलं.