Friday, April 26, 2024

Latest Posts

मोदींच्या हस्ते ७५ रुपयांचे ‘स्पेशल’नाणंही झालं प्रसिद्ध

नवीन संसद भवनाच्या उदघाटनाची वादावरून देशात राजकारण तयार झाले होते. हे राजकारण एवढा शिगेला पोहोचले की, अगदी वाद निदर्शने आणि आंदोलन पर्यंत पोहोचला होता. मात्र तरी देखील नवीन संसद भवनाचे उदघाटन झाले.

नवीन संसद भवनाच्या उदघाटनाची वादावरून देशात राजकारण तयार झाले होते. हे राजकारण एवढा शिगेला पोहोचले की, अगदी वाद निदर्शने आणि आंदोलन पर्यंत पोहोचला होता. मात्र तरी देखील नवीन संसद भवनाचे उदघाटन झाले. आणि संसद भवनाच्या उदघाटनाच्या वेळी अनेक पक्षातील मंडळी यावेळी उपस्थित होती. त्यांच्याबरोबर संसद भवनाच्या उदघाटनावेळी पूजेची तयारी देखील करण्यात आली होती. त्याचबरोबर अनेक मंत्रोच्चर करून शास्त्रोक्त पद्धतीने या भावनांचे उद्घटबन करण्यात आले.

भवनाच्या लॉन्चिंग झाल्यानंतर संसदेमध्ये नरेंद मोदींनी भाषण केले आणि त्या भाषणाआधी राष्ट्रगीताने सुरवात केली. नरेंद्र मोदी यांच भाषण झाल्यानंतर नरेंद्र मोदी आणखीन एक देशचत कार्यप्रणाली मध्ये रुजू होत असलेल्या चलनाचे लॉन्चिंग करणार होते हे त्यांनी सांगितले होते. अगदी त्या प्रमाणेच नरेंद्र मोदी यांनी केलेल्या लॉन्चिंगवेळी जारी करण्यात येणारे ७५ रुपयांचे नाणे कसे असलं याबद्दलची उत्सुकता सांगल्यानाच लागली होती अगदी म्हंटल्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी ७५ रु नाणे हे आता तुम्ही चालनामध्येय वापरू शकता असेसांगितले आणि ते दाखवले सुद्धा . हे ७५ रु नाणे ३५ ग्रॅमचे असेल. त्यात ५० टक्के चांदी आणि ४० टक्के तांबे असेल. याव्यतिरिक्त ५ टक्के झिंक आणि निकेल असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ मे रोजी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. यादरम्यान ७५ रुपयांचे नाणे बाजारात आणले जाणार आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या स्मरणार्थ ७५ रुपयांचे विशेष नाणे लॉन्च केले जाणार असल्याची वित्त मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ७५ रुपयांच्या या नाण्याच्या डिझाईनपासून ते त्याचा आकार आणि छपाईपर्यंत अनेक वैशिष्ट्ये असतील. नवीन संसद भवनाची रचना त्रिकोणी आहे. अशा स्थितीत या नाण्याचे स्वरूपही नव्या संसद भवनासारखे असण्याची शक्यता आहे.

संसद भवनाच्या लॉन्चिंगवेळी जारी करण्यात येणारे ७५ रुपयांचे नाणे ३५ ग्रॅमचे असेल. त्यात ५० टक्के चांदी आणि ४० टक्के तांबे असेल. याव्यतिरिक्त ५ टक्के झिंक आणि निकेल असेल. दुसरीकडे जर आपल्याला त्याच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभावरील सिंह असेल, ज्याच्या खाली “सत्यमेव जयते” लिहिलेले असेल. डावीकडे देवनागरी लिपीत ‘भारत’ आणि उजवीकडे इंग्रजीत ‘इंडिया’ लिहिलेलं पाहायला मिळेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवनाचे डिझाईन बनवले जाईल आणि त्याच्या वर आणि खाली संसद परिसर असे लिहिलेले असेल. याबरोबरच नाण्याच्या खालच्या बाजूला २०२३ हे वर्ष छापलेले दिसेल.

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss