spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

 विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना धमकी

राजकारण चांगलंच तापलं आहे. असं असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना मोबाईलवर धमकी आल्याची घटना समोर आली आहे.

राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच जोर धरत असल्यानं राज्यात सध्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. असं असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना मोबाईलवर धमकी आल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात स्वतः विजय वडेट्टीवार यांनी धमकी आल्याची बाब राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना कळवली आहे. सध्या विजय वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा असून त्यात तीन जवान आणि एक गाडी अशी सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे त्यात आणखी वाढ करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
राजकारण चांगलंच तापलं आहे.

असं असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना मोबाईलवर धमकी आल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात स्वतः विजय वडेट्टीवार यांनी धमकी आल्याची बाब राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना कळवली आहे. सध्या विजय वडेट्टीवार यांना वाय प्लस सुरक्षा असून त्यात तीन जवान आणि एक गाडी अशी सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र, सुरक्षिततेच्या कारणामुळे त्यात आणखी वाढ करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

यावर स्वतः विजय वडेट्टीवारयांनी मोबाईलवर धमक्या आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळवली आहे. तसेच सुरक्षिततेच्या कारणामुळे सध्याच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिक वाढ करण्याची मागणी देखीक वडेट्टीवार यांनी केली आहे

हे ही वाचा : 

प्रार्थना बेहेरेने शेअर केला चार जणांचा व्हिडिओ,प्रार्थना म्हणते  ‘हीच माझी दिवाळी’

MAHARASHTRA: शरद पवारांना भेटायला नागरिकांची गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss