spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

Maharashtr Vidhansabha Election Result 2024 : छगन भुजबळांना येवल्यात धक्का, सलग दुसऱ्या फेरीत माणिकराव शिंदे आघाडीवर

Yeola Vidhan Sabha Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीची गेल्या अनेक दिवसांपासून (Maharashtra Vidhan Sabha Election Result २०२४) चर्चा होत आहे. या निडवणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघातून (Yeola Vidhan Sabha Election Results 2024) सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की कोण मारणार बाजी, या मतदारसंघात महायुतीचे छगन भुजबळ हे सुरुवातील आघाडीवर होते. मात्र छगन भुजबळ यांना टपाली मतमोजणीत धक्का बसला आहे. माणिकराव शिंदे महाविकास आघाडीचे उमेदवार (Manikrao Shinde) यांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chaagan Bhujabl) यांचा बालेकिल्ला म्हणून येवला विधानसभा मतदारसंघातून (Yeola Assemly Constituency) ओळख आहे.

छगन भुजबळांना महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. येवला विधानसभेचा गड छगन भुजबळ राखणार की माणिकराव शिंदे मारणार बाजी? या गोष्टीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तर छगन भुजबळ यांनी पहिल्या कलानुसार या मतदासंघातून आघाडी घेतली होती. मात्र, आता छगन भुजबळ पिछाडीवर गेले असून माणिकराव शिंदे यांनी टपाली मतदानात ११५ मतांनी आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या फेरीत छगन भुजबळ १३०० मतांनी पिछाडीवर आहेत. आता सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे की, सुरुवातीचा कल असून येवल्यातून कोण बाजी मारणार?

छगन भुजबळांचे येवल्यावर वर्चस्व
छगन भुजबळांनी २०२४ मध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार कल्याणराव पाटील यांचा पराभव केला होता. छगन भुजबळांना ७९ हजार ३०६ तर कल्याणराव पाटील यांना ४३ हजार ६५७ मते मिळाली होती. भुजबळ यांनी २००९ मध्ये १ लाख ६ हजार ४१६ मत मिळवून शिवसेनेच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला. २०१४ सालाच्या निवडणुकीत १ लाख १२ हजार मिळवत छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. ६६ हजार ३२५ मते पवार यांना या निवडणुकीत मिळाली. तर २०१९ मध्ये भुजबळ यांनी पुन्हा शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. भुजबळ यांना या निवडणुकीमध्ये १ लाख २६ हजार २३७ मते मिळाली. पवार यांना ६९ हजार ७१२ मते मिळाली होती.

छगन भुजबळांचे २०२४ पासून येवल्यावर वर्चस्व
छगन भुजबळांनी २०२४ मध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार कल्याणराव पाटील यांचा पराभव केला होता. भुजबळ यांना ७९ हजार ३०६ तर कल्याणराव पाटील यांना ४३ हजार ६५७ मते मिळाली होती. भुजबळ यांना २००९ मध्ये १ लाख ६ हजार ४१६ मत मिळवत शिवसेनेच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव

2004 पासून छगन भुजबळांचे येवल्यावर वर्चस्व
2004 मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार कल्याणराव पाटील यांचा पराभव केला होता. भुजबळ यांना 79 हजार 306 तर कल्याणराव पाटील यांना ४३ हजार ६५७ मते मिळाली होती. २००९ मध्ये भुजबळ यांनी १ लाख ६ हजार ४१६ मतं मिळवत शिवसेनेच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला. २०१४ सालच्या निवडणुकीत १ लाख १२ हजार मिळवत छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. पवार यांना या निवडणुकीत ६६ हजार ३४५ मते मिळाली. तर २०१९ मध्ये भुजबळ यांनी पुन्हा शिवसेनेच्या संभाजी पवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत भुजबळ यांना १ लाख २६ हजार २३७ मते मिळाली. तर पवार यांना६९ हजार ७१२ मते मिळाली होती.

हे ही वाचा:

Vidhansabha Election साठी मतदान प्रक्रियेच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Worli तील तिरंगी लढतीत कोण मारणार बाजी? Milind Deora – Aaditya Thackeray – Sandip Deshpande

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss