Thursday, April 25, 2024

Latest Posts

राजकारणात आता संजय विरुद्ध संजय असा नवा वाद

संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहे. संजय राऊत हे नेहमीप्रमाणे सकाळच्या वातावरणात पत्रकारांची रोज हितगुज करतच असतात.

संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहे. संजय राऊत हे नेहमीप्रमाणे सकाळच्या वातावरणात पत्रकारांची रोज हितगुज करतच असतात. त्यांना रोज सकाळी पत्रकारांसमोर जणू काही बोललायची सवयच लागली आहे. कोणत्या ना कोणत्या राजकारणी विषयावर बोलल्या शिवाय त्यांना क्षणात बसवतच नाही असे काहीस धोरणे त्यांनी आखलेलाच आहे असे आपल्यला आदिसुं येते. पत्रकारांसमोर बसतच आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तर देऊन बडबड करायची सवय आहे असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणेल. मात्र आता संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर आता संजय राऊत यांननी प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत हा राजकारणातला प्रेम चोपडा आहे. त्याला रोज काही ना काही बडबड करुन कुणालाही नांदू द्यायचं नाही असा त्याचा चंग असतो. खरंतर त्याने आज जे स्टेटमेंट केलंय आम्हाला कोंबड्यांचा खुराडा वगैरे जे म्हणाला आहे, त्याने रमजानमध्ये शीरखुर्मा जास्त खाल्ल्याने त्याच्यावर कापायचा प्रभाव पडला आहे. ज्याची नसबंदी झालेली असते त्याला मुलं होत नाही म्हणतात. पण संजय राऊत हा असा चमत्कार आहे जो नसबंदी झाल्यावरही आम्हाला मुलं होतील असं सांगतो आहे. असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले आहे. १८ खासदारांपैकी १३ खासदार निघून गेले आहेत. पाच खासदार राहिले आहेत तरीही दावा १९ खासदार निवडून येतील हा दावा करणं हा मूर्खपणा संजय राऊत करतो आहे. त्यामुळेच हा पक्षही लयास गेला आहे.” अशी यावेसे ते म्हणाले. यावर संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलत असताना शिंदे गट म्हणजे भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे असं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यानंतर आता संजय शिरसाट हे चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलत असताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या ४० आमदारांवर टीका केली होती. “तुम्ही जो काय शिंदे-मिंधे गट म्हणत आहात त्यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाहातच नाही. भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा तो खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात, कधीही कुठल्याही कोंबड्या कापल्या जातील. हे लक्षात घ्या. असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे संजय विरुद्ध संजय असा नवा सामना आता या राजकारणात तयार झाला आहे. पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय बैठक आहे? काय विचारधारा आहे? निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह विकत दिलं म्हणजे तो पक्ष ठरत नाही. त्या टोळीने ४८ जागा लढवाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही. मागच्या लोकसभेत आमचे १९ खासदार होते. यावेळी ती संख्या कायम राहिल. कोण शिंदे मिंधे आहेत त्यांचे पाच खासदार आले तरी मोठी गोष्ट मानेन” असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या टीकेला आता संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदेंना एका वाक्यात लगावला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संसद भवनाच्या नवीन बिल्डिंगचे उदघाटन आणि त्याचवेळेस करणार …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss