Friday, March 29, 2024

Latest Posts

Raj Thackeray Live Speech, महाराष्ट्राला तुमची गरज आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिल्यांदाच रत्नागिरी शहरात सभा होत आहे .स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडांगणावर  राज ठाकऱ्यांचे भाषण होणार आहे.

Raj Thackeray Live Speech Ratnagiri : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिल्यांदाच रत्नागिरी शहरात सभा होत आहे .स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडांगणावर संध्याकाळी ७च्या सुमाराला राज ठाकऱ्यांचे भाषण होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारसूमधील रिफायनरीवर राज काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण याआधी राज यांनी रिफायनरीवर सविस्तर भूमिका मांडलेली नाही. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील कालच्या नाराजी नाट्यावर राज ठाकरे काय बोलणार याबद्दलची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. तसेच या सभेतून राज ठाकरे कोणावर निशाणा साधन यासंदर्भात देखील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेसाठी भव्य स्वरूपाचा स्टेज बांधण्यात आला आहे. तर या सभेसाठी लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. तसेच बड्या नेत्यांनी देखील हजेरी लावली आहे. तसेच या सभेच्या पूर्वतयारीची तयार देखील अंतिम टप्यात येताना दिसत आहे. तसेच या सभेला साधारणतः २५ हजार लोकांची क्षमता असलेला हे मैदान आहे. कोकणात या सभेसाठी बाळा नांदगावकर आणि अविनाश जाधव यांच्या हाती धुरा सांभाळायला दिली होती. ज्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही तरी देखील रत्नागिरीतील जनता हि स्वतःहून समोरून सभेला येण्याची तयारी दाखवताना दिसत आहे. कोकणामध्ये जाहीर सभा घेण्यास आलोय ते म्हणजे प्रलंबीत राहिलेल्या प्रश्नामुळे मी तुम्हाला दोषी ठरवतो. शरद पवारांच्या राजीनाम्यावरून त्यांनी अजित पवार याना टोला लगावला आहे. कारण शरद पवार यांनी ठरवलेले होते राजीनामा द्यायचा परंतु त्याच दिवशी अजित पवारांच्या वागण्यातुन त्यांनी त्यांचा हा निर्णय मागे घेतला असावा असे राज ठाकरे यांचे था,मी मत आहे. राज ठाकरे यांनी कोकणात समृद्धी झाली नाही किंवा अनेक प्रश्नांना कोकणवासीयांना सामोरे जावे लागत आहे त्याचे मूळ स्वतः कोकणवसायी आहे कारण त्याच त्याच प्रतिनिधींना तुम्ही निवडून देत असल्यामुळे हे प्रश्न तुमचे प्रलंबित राजहीले आहेत. तसेच जेव्हा मी २००७ साली कोंकणात आलो होतो तेव्हा मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अजून सुरूच आहे. रस्त्याची दुर्दशा अजूनही तशीच आहे. मुंबई गोवा महामार्गावरून रस्त्यावर खड्डे तसेच आहेत. काँक्रीटीकरण का होत नाही असा सवाल उंची लोकप्रतिनिधींना विचारला का गेला नाही? त्याच बरोबर समृद्धी महामार्ग हा अगदी झटपट सुरु होऊन त्यावरून शिर्डी पर्यंत सुखकर प्रवास करता येत आहे अशी तुलना राज ठाकरे यांनी केली. कोकण हे पर्यटन स्थळ असले तरी देखील तेथील रस्ते खूप कमी दर्जाचे आहे. आणि या मुद्यावर राज ठाकरे यांनी प्रकाश टाकला आहे. कोकणवासीयांना सरकारने प्रत्येक वेळेस गृहीत धरले आहे. सारख्या सारख्या त्याच त्याच प्रश्नांना कोकणवसायी कवटाळून बसले आहेत. बारसू प्रकरणावरून विरोधकांना टोला लगावला आहे. अकराच्या जमीन निघून चालल्या आहेत तरी देखील कोकणकर गप्पा का बसत आहे. आपल्या जमिनी का विकत आहेत हा सवाल राज ठाकरे यांनी कोकणवासीयांना केला. बरसू मधील १००० अकराची जमीन कशी काय दिली गेली. तुम्हाला प्रकल्पामधून काहीच अंदाज कसा लागत नाही. प्रतिनिधींकडून जमीन विकत घेतली जाते आणि सरकारला जास्त किमतीने विकली जते आणि त्यावर नवीन प्रकल्प उभे केले जातात. भातला ८ भारतरत्न पुरस्कार मिळाले आणि त्यातील विशेष बाब म्हणजे ६ भारतरत्न हे कोकणवासीयांना दिलेले आहेत. दापोलीकरांची तारीफ आलेली. तर कोकणवासीयांना मूर्ख बनवले जात आहे. आपला शत्रू समुद्रमार्गे येऊन राज्य करेल हे शिवरायांचे वाक्य खरे ठरले असा उल्लेख देखील राज ठाकरे यांनी केला.

देशाचे नागरिक आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या जमिनीचा व्यवहार हा कळलाच पाहिजे. जमिनी ताब्यात घेऊन तुमच्या डोक्यावर सरकार बसले आहे. तुमच्या जमिनी या अमराठी व्यापाऱ्यांना विकून तुमच्या जमिनी बळकावत आहे. आणि त्यावर वेगवेगळे प्रकल्प उभारत आहेत. त्यावर सत्तेमधले आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांना सांगेल व्यवहार माहिती असतात आणि त्यामुळे जामणी बालकावण्यावर लोकप्रतिनिधींचा हात आहे. कोकणवासीयांची जपून राहणे गरजेचे आहे. मुंबईच्या बॉम्बब्लास्ट सुद्धा समुद्रमार्गे झाले. आणि आम्हाला आमच्या महाराष्ट्राला पोळवून काढले आहे. बरसू मध्ये कातळ शिल्प सापडले अजिंठा वेरूळ लेण्यांचा उल्लेख करून युनेस्को संस्थेच्या हातात तो विषय असतो कि याच्या जवळच्या भागात तुम्ही काही करू शकतो अथवा नाही. युनेस्कोने जर परवानगी दिली तर केंद्र सरकारला ती गोष्ट करावीच लागेल. कातळ शिल्प असंल्यामळे युनेस्कोच्या संशोधनानुसार तुम्हाला ३ किलोमीटरचं अंतरावर कोणतीही डेव्हलोपमेंट करता येत नाही.

Latest Posts

Don't Miss