Saturday, June 3, 2023

Latest Posts

Raj Thackeray Live Speech : BARSU मध्ये कातळ शिल्प आढळ्यास डेव्हलोपमेंट होऊ शकता नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिल्यांदाच रत्नागिरी शहरात सभा घेतली आणि अनेक मुद्द्यांना हात घालून त्यांनी भाषण गाजवले. स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडांगणावर राज ठाकऱ्यांचे भाषण झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारसूमधील रिफायनरीवर राज काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल या बाबत आधी पासूनच जनतेमध्ये चर्चा रंगली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पहिल्यांदाच रत्नागिरी शहरात सभा घेतली आणि अनेक मुद्द्यांना हात घालून त्यांनी भाषण गाजवले. स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडांगणावर राज ठाकऱ्यांचे भाषण झाले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारसूमधील रिफायनरीवर राज काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं असेल या बाबत आधी पासूनच जनतेमध्ये चर्चा रंगली होती. तर राज यांनी रिफायनरीवर सविस्तर भूमिका कशी मांडणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. आणि अगदी त्याचप्रमाणे राज ठाकरे यांनी बरसू आणि रिफायनरी संबंधी बाजी मारली. आणि कोकणवासीयांना तुच्या जमिनी किती महत्वाच्या आहेत हे त्यांनी उलगडून सांगितले. मांडली.तसेच राज ठाकरे यांनी satellite आणि बरसू विषयावर कोकणवासीयांना आणि संपूर्ण जनतेला त्यांनी या संबधी अधिक माहिती सांगितली. तसेच युनेस्कोच्या आधारे जर बरसू येथे कातळ शिल्प वाढले तर केंद्र सरकार देखील येथे काहि करू शकत नाही.हे त्यांनी जनतेला पटवून दिले

देशाचे नागरिक आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या जमिनीचा व्यवहार हा कळलाच पाहिजे. जमिनी ताब्यात घेऊन तुमच्या डोक्यावर सरकार बसले आहे. तुमच्या जमिनी या अमराठी व्यापाऱ्यांना विकून तुमच्या जमिनी बळकावत आहे. आणि त्यावर वेगवेगळे प्रकल्प उभारत आहेत. त्यावर सत्तेमधले आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांना सांगेल व्यवहार माहिती असतात आणि त्यामुळे जामणी बालकावण्यावर लोकप्रतिनिधींचा हात आहे. कोकणवासीयांची जपून राहणे गरजेचे आहे. मुंबईच्या बॉम्बब्लास्ट सुद्धा समुद्रमार्गे झाले. आणि आम्हाला आमच्या महाराष्ट्राला पोळवून काढले आहे. बरसू मध्ये कातळ शिल्प सापडले अजिंठा वेरूळ लेण्यांचा उल्लेख करून युनेस्को संस्थेच्या हातात तो विषय असतो कि याच्या जवळच्या भागात तुम्ही काही करू शकतो अथवा नाही. युनेस्कोने जर परवानगी दिली तर केंद्र सरकारला ती गोष्ट करावीच लागेल. कातळ शिल्प असंल्यामळे युनेस्कोच्या संशोधनानुसार तुम्हाला ३ किलोमीटरचं अंतरावर कोणतीही डेव्हलोपमेंट करता येत नाही

.

राज ठाकरे यांनी कोकणात समृद्धी झाली नाही किंवा अनेक प्रश्नांना कोकणवासीयांना सामोरे जावे लागत आहे त्याचे मूळ स्वतः कोकणवसायी आहे कारण त्याच त्याच प्रतिनिधींना तुम्ही निवडून देत असल्यामुळे हे प्रश्न तुमचे प्रलंबित राहिले आहेत. तसेच जेव्हा मी २००७ साली कोंकणात आलो होतो तेव्हा मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अजून सुरूच आहे. रस्त्याची दुर्दशा अजूनही तशीच आहे. मुंबई गोवा महामार्गावरून रस्त्यावर खड्डे तसेच आहेत. काँक्रीटीकरण का होत नाही असा सवाल उंची लोकप्रतिनिधींना विचारला का गेला नाही? त्याच बरोबर समृद्धी महामार्ग हा अगदी झटपट सुरु होऊन त्यावरून शिर्डी पर्यंत सुखकर प्रवास करता येत आहे अशी तुलना राज ठाकरे यांनी केली.

हे ही वाचा : 

Raj Thackeray Live Speech, महाराष्ट्राला तुमची गरज आहे

Uddhav Thackeray Sabha Live, आपणच शिवसेना असा गैरसमज काहींचा झालाय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss