spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

राजकरण चिघळतंय, श्रीकांत शिंदेच नाव घेताच राऊत थुंकले

सध्या राजकारण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे वादग्रस्त विकाराव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.

सध्या राजकारण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे वादग्रस्त विकाराव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते रोज १० च्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक अशी विधाने करतात आणि त्याबाबतीत अनेक नेते, कार्यकर्ते त्यावर प्रतिक्रिया देत असतात. आजची पार पडलेली पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत पुन्हा थुंकल्याचा प्रकार घडला आहे.

त्यांना एक पत्रकाराने प्रश्न विचारला त्यावर ते त्याला उत्तर देण्याऐवजी संजय राऊत थुंकले आहेत.पत्रकाराने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत हे उत्तर न देता थुंकले आहेत. याआधी सुद्धा त्यांनी हे कृत केले होते. यापूर्वी ते संजय शिरसाट यांच्यावरील प्रश्नासंदर्भात देखील थुंकले होते. जेव्हा त्यांना श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी ‘थूं’ असं म्हणत थुंकल्याची कृती केली आहे.

या संजय राऊतांच्या कृत्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेनी केलेल्या टीकेच्या बाबतीत हा प्रश्न होता. शिरकांत शिंदे म्हणाले होते की, ठाकरेंना उष्णता सहाणे होत नसल्याने ते परदेशामध्ये गेले असतील. या संदर्भात प्रश्न विचारला असताना संजय राऊतांनी कॅमेऱ्यासमोर बाजूला झुकून थूं असं केले आहे.

हे ही वाचा:

SSC 10th Result 2023, यंदा इयत्ता दहावीचा राज्याचा निकाल लागला 93.83 टक्के

Sharad Pawar – Eknath Shinde यांच्या भेटीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

शिवराज्याभिषेक दिनानिम्मित Raj Thackeray यांनी केली पोस्ट शेअर, माझी एक तीव्र इच्छा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss