Monday, November 13, 2023

Latest Posts

 ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्यापूर्वी संजय राऊतांनी रणशिंग फुंकलं, पोलिसांनाही चॅलेंज

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shiv Sena) यांच्या ठाणे-मुंब्रा (Mumbra) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊतनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shiv Sena) यांच्या ठाणे-मुंब्रा (Mumbra) दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊतनी विरोधकांवर हल्लाबोल केला. “आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंब्रा इथं जाणार आहोत, विरोधकांचा समचार नाही तर छातीवर पाय देऊन समाचर घेऊ”, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

31 डिसेंबरनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील
राज्यात मोगलाई सुरू आहे.आता आमच्या शाखांवर (Shiv Sena Shakha Mumbra) बुलडोझर फिरवत आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) या शाखांना मंदिरं मानत होते. उद्धव ठाकरे यांना मुब्र्यात येण्यापासून पोलीस रोखत आहेत. काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आल्या. त्यांना तडीपार करण्याची धमकी देत आहेत. पोलिसांसमोर बॅनर फाडत आहेत.जे आता आम्हाला अडवात होते, त्यावेळी शाखा तोडताना पोलीस कुठे होते?. जे पोलीस शिंदे सरकारची चाकरी करत आहेत त्यांना एवढंच सांगत आहोत, 31 डिसेंबरनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath Shinde) नसतील”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाणे-मुंब्रा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊतयांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. “आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंब्रा इथं जाणार आहोत, विरोधकांचा समचार नाही तर छातीवर पाय देऊन समाचर घेऊ”, असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

31 डिसेंबरनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील
राज्यात मोगलाई सुरू आहे.आता आमच्या शाखांवर (Shiv Sena Shakha Mumbra) बुलडोझर फिरवत आहेत. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) या शाखांना मंदिरं मानत होते. उद्धव ठाकरे यांना मुब्र्यात येण्यापासून पोलीस रोखत आहेत. काल शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आल्या. त्यांना तडीपार करण्याची धमकी देत आहेत. पोलिसांसमोर बॅनर फाडत आहेत.जे आता आम्हाला अडवात होते, त्यावेळी शाखा तोडताना पोलीस कुठे होते?. जे पोलीस शिंदे सरकारची चाकरी करत आहेत त्यांना एवढंच सांगत आहोत, ३१ डिसेंबरनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसतील”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

Latest Posts

Don't Miss