Thursday, April 18, 2024

Latest Posts

निळवंडे धरण प्रकल्प अखेर मार्गी लागला

शिंदे फडणवीस सरकार गेल्या वर्षांपासून देशाला मिळालं . आणि त्यानंतर अनेक कामे ही मार्गी लागायला सुरवात जाई. राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार न होता देखील अनेक कामे मार्गी लागलेली आपल्याला बघायला मिळाली आहेत.

शिंदे फडणवीस सरकार गेल्या वर्षांपासून देशाला मिळालं . आणि त्यानंतर अनेक कामे ही मार्गी लागायला सुरवात जाई. राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार न होता देखील अनेक कामे मार्गी लागलेली आपल्याला बघायला मिळाली आहेत. त्याच बरोबर शिंदे आणि फडणवीस सरकारने जनतेच्या सोयीचे असे निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. आणि त्यांउळे या सरकारवर जनतेचा भरोसा आहे. अनेक प्रकल्पना चालना मिळाली. आणि नवीन उपक्रम टायर करून त्यानं उपक्रमांना चालना देण्याचे काम या सरकार कडून केले जात आहे. काही वर्षांपासून राजकीय संघर्षात अडकलेला निळवंडे धरण प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. आज कालव्यात पाणी सोडण्याची पहिली चाचणीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. हा प्रकल्प माझ्याही जन्माआधीपासूनचा असल्याची टीप्पणी यावेळी फडणवीसांनी केली.

राजकीय संघर्षात अडकलेला निळवंडे धरण प्रकल्प हा राजकीय विळख्यात अडकून पडला होता. या प्रकल्पाकड्डे कोणीही लक्ष दिले नव्हते. अखेर शिंदे फडणवीस सरकार आले आणि या धरणाचा विषय मार्गी लागला असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे. निळवंडे पाण्याच्या प्रकल्पाची चाचणी केली. पाणी आल्याने आज आपल्याला समाधान लाभलं आहे. खरंतर हा प्रकल्प माझ्याही जन्माआधीचा आहे. आठ कोटींचा असलेला हा प्रकल्प पाच हजार कोटींच्या पलिकडे गेला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ,अनेक अडचणी समोर उभ्या येऊन थकल्या होत्या. परंतु त्यावर मात केली. विखे पाटील हे त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. हे काम करायचं ठरवलं तेव्हा विखे पाटलांशी चर्चा केली. पहिल्या २२ किमीचं काम झालं नाही तर हे काम पुढे जाईल कसं? आवश्यकता पडली तर मला फोर्स लावावं लागेल, असं मी त्यांना म्हणालो. परंतु, त्यांनी सूचना दिली की फोर्स लावायची आवश्यकता नाही. तुम्ही पिचडसाहेबांना विश्वास घ्या, पिचड साहेब निश्चित यातून मार्ग काढतील. त्यानंतर मंत्रालयात बैठक घेऊन पिचड साहेबांना विनंती केली. पहिल्या २२ किमीचं काम होणं गरजेचं आहे. २०१६ सालीच निर्णय घेतला की पाईपने हे काम पूर्ण करायचं. जेणेकरून शेतकऱ्यांना फोर्सने पाणी मिळते. पिचड यांनी बैठका घेतल्यानंतर या कामाला वेग आला”, अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.

अडीच वर्ष सरकारच्या काळात चारशे-साडेचारशे कोटी रुपये मिळाले, तेही आमच्या सरकारने बजेटमध्ये जाहीर केलेलेच पैसे होते. परंतु, आमचं सरकार आल्यानंतर आमच्या कपूर साहेबांना सांगितलं की पुन्हा सुधारित शासन निर्णय केला पाहिजे. मार्च २०२३ मध्ये त्याला मान्यता दिली. यावर्षीच्या बजेटमध्ये सर्वांत जास्त पैसे निळवंडे प्रकल्पाला उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे पुढचं काम थांबणार नाही,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आम्ही सातत्याने गतिमान सरकार आहोत असं म्हणतोय, त्याचा अर्थ असा आहे की तीस महिन्यात मविआने एक लाख हेक्टरच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या. पंरतु, आपल्या सरकारने गेल्या ११ महिन्यांत २७ प्रकल्पांना ६ लाख हेक्टरना पैसे देऊन काम सुरू केलं”, असंही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंनंतर घेतली एकनाथ शिंदेची भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss