Saturday, April 20, 2024

Latest Posts

Rohit Sharma आणि Hardik Pandya नाही तर कोण असेल भारतीय संघाचा कर्णधार?

सध्या भारताच्या संघाचा कर्णधार हा हिटमॅन रोहित शर्मा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताचा संघ चांगली कामगिरी करत आहे. परंतु बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला अपयश येताना दिसत आहे.

सध्या भारताच्या संघाचा कर्णधार हा हिटमॅन रोहित शर्मा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताचा संघ चांगली कामगिरी करत आहे. परंतु बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला अपयश येताना दिसत आहे. विशेषता आशिया कप २०२२, वर्ल्डकप २०२२ या मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला अपयश मिळाले. आता ७ जून पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचे सामने सुरु होणार आहेत. त्यांनतर एकदिवसीय वर्ल्ड कप २०२३ आणि आशिया कप या यंदाच्या वर्षी स्पर्धा होणार आहेत. आयसीसीच्या टुर्नामेंट की रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्याकडे कर्णधार पद सोपवण्यात येणार आहे. परंतु हार्दिक पांड्याऐवजी दुसऱ्याच एक युवा खेळाडूंकडे कर्णधार पद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीसीसीआयचाही असा काही प्लॅन असू शकतो. हार्दिक पांड्या नाही तर मग कोणत्या खेळाडूंकडे कर्णधार पद दिले जाईल असा प्रश्न क्रिकेट प्रेमींना पडला आहे. असे सांगण्यात येत आहे आणि शिशलं मीडियावर चर्चा रंगल्या आहेत हा दुसरा तिसरा कोणी नसून शुबमन गिल आहे. शुभमन गिलला अजून काही फार अनुभव नाही परंतु बीसीसीआय एक प्रयोग म्हणून त्याच्यावर जबाबदारी देऊ शकते. सुमन गिल आता फक्त २३ वर्षाचा आहे आणि तो भारताच्या कर्णधारच्या इतिहासात सर्वात तरुण कर्णधार होण्याचा मान पटकावेल.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप Final साठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप Final साठी टीम ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

हे ही वाचा:

Vat Pournima 2023: वटपौर्णिमेनिमित्त अशा पद्धतीने सजवा पूजेचे ताट

बीडमधून केली एका शेतकरी मुलाने गौतमीला लग्नाची मागणी

CSK vs GT, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा धोनीचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss