Saturday, April 20, 2024

Latest Posts

KKRvsPBKS, कोण मारणार आजच्या सामन्यात बाजी, राणा आणि धवन आमनेसामने

आज आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये ५३ व्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स (Kolkata Knight Riders vs Punjab Kings) हा सामना रंगणार आहे.

आज आयपीएल २०२३ (IPL 2023) मध्ये ५३ व्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स (Kolkata Knight Riders vs Punjab Kings) हा सामना रंगणार आहे. आजचा हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स (Gardens of Eden) या स्टेडियमवर होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ नितीश राणा (Nitish Rana) यांच्या नेतृत्वाखाली संघाची चमकदार सुरुवात केल्यानंतर आता संघाची गाडी खाली घसरली आहे. ते सध्या गुणतालिकेमध्ये (Scoreboards) आठव्या क्रमांकावर आहे. कोलकाताच्या संघ आतापर्यत दहा सामने खेळला आहे त्यापैकी चार सामन्यांमध्ये विजयी ठरला आहे. पंजाब किंग्स चा संघ गुणतालिकेमध्ये १० व्या क्रमांकावर आहे.

पंजाब किंग्स चा संघ गुणतालिकेमध्ये १० व्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सचे आतापर्यत दहा सामने झाले आहेत त्यापैकी पाच सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. चालू सीझनमध्ये ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या चारपैकी तीन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानी जिंकले आहेत. तीन वेळा प्रथम करणाऱ्या संघानी २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर सीझनमधील पहिल्याच डावांमध्ये एकूण सरासरी २११ आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल ते त्याला फायदेशीर ठरेल.

कोलकाता नाइट रायडर्सची संभाव्य प्लेइंग ११
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (क), आंद्रे रसेल, रिंकू सिंग, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती

पंजाब किंग्सची संभाव्य प्लेइंग ११
प्रभसिमरन सिंग, शिखर धवन (सी), मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम कुरन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, राहुल चहर, अर्शदीप सिंग

हे ही वाचा : 

युनेस्कोला बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली

राज ठाकरेंनी केली मुंबई -गोवा महामार्गाची समृद्धी महामार्गासोबत तुलना

Raj Thackeray यांचा शरद पवरांवर निशाणा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शरद पवार घेत नाहीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss