spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

“झालेल्या चुका पुन्हा होणार नाही…” Vinod Kambli चा Pratap Sarnaik यांना शब्द

महाराष्टाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं म्हणून मी भेटायला आलो होतो. विनोद कांबळी यांना आतापर्यंत ३० लाखांची मदत मिळाली आहे. त्यांच्या पत्नीकडे ही सर्व रक्कम जमा आहे. त्याच्यावर पूर्ण उपचार करण्याची जवाबदारी आम्ही घेतली आहे. गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल , इंदिराबाई बाबुराव सरनाईक आणि आकृती हॉस्पिटल हे तीन हॉस्पीटल विनोद कांबळी यांच्यावर उपचार करणार आहेत. या तीन हॉस्पिटल प्रत्येक वेळी उपचारासाठी कटिबद्ध आहेत, असेही प्रताप सरनाईक म्हणाले.

तसेच “विनोद कांबळीची प्रकृती आता खूप चांगली आहे. वानरसेना नावाची आमची संस्था आहे. ही संस्था ज्या कोणाला गरज असेल, त्याला महिना दोन महिन्यात मदत करत असतात. काही महिन्यापूर्वी वनरसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बोलणं झालं आहे. या संस्थेच्या माध्यमातून २० लाख जमा झाले आहेत”, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं म्हणून मी भेटायला आलो होतो. विनोद कांबळी यांना आतापर्यत ३० लाखांची मदत मिळाली आहे. त्यांच्या पत्नीकडे हि कडे हि सर्व रक्कम जमा आहे. त्यांच्यावर पूर्ण उपचार करण्याची जवाबदारी आम्ही घेतली आहे. गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पिटल, इंदिराबाई बाबुराव सरनाईक आणि आकृती हॉस्पिटल हे तीन हॉस्पिटल विनोद कांबळी यांच्याबर उपचार करणार आहेत. या तीन हॉस्पिटल प्रत्येक वेळी उपचारासाठी कटिबद्ध आहेत, असेही प्रताप सरनाईक म्हणाले. “मी विनोद कांबळीला आयुष्याची सेंच्युरी मारायची आहे, असे त्याला सांगितलं आहे. त्याने १९९३-९४ वर्षी लग्न केले. या लग्नाचा पहिला वाढदिवस त्याने माझ्या फार्महाउसवर केला होता. पण त्याने गरज नसताना काही चूक केल्या, त्या तो आता भोगतोय. आता त्याने सांगितला आहे की ही चूक पुन्हा होणार नाही”, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Latest Posts

Don't Miss