Saturday, December 2, 2023

Latest Posts

बाबा वंगा यांची २०२४ साठी ७ मोठी भाकीतं!

बाबा वंगा (Baba Vanga Predictions) हे नाव कोणाला माहित नाही, असं कदाचितच कोणी असेल. बाबा वंगा आणि त्यांच्या भविष्यवाण्यांच्या चर्चा संपूर्ण जगभरात होत असतात

बाबा वंगा (Baba Vanga Predictions) हे नाव कोणाला माहित नाही, असं कदाचितच कोणी असेल. बाबा वंगा आणि त्यांच्या भविष्यवाण्यांच्या चर्चा संपूर्ण जगभरात होत असतात. बल्गेरियातील बाबा वंगा यांनी केलेली भविष्यवाणी दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होत असते. ‘बाल्कनच्या नॉस्ट्राडेमस’ अशी त्यांची ओळख आहे.

भविष्यवाणी जगाची दिशा ठरवते असा समज आहे. बाबा वंगा यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेवर ९/११दहशतवादी हल्ला आणि ब्रिटनमधील ब्रेग्झिटची भविष्यवाणी केली होती. त्यांच्यामार्फत करण्यात आलेली २०२४ ची भविष्यवाणीमार्फत जगासमोर आली आहे. २०२४ वर्षासाठी बाबा वंगाच्या भविष्यवाणीतून करण्यात आलेलं भाकीत, अत्यंत भयावह आहे.

बाबा वंगा अंध होते, त्यांना ‘बाल्कनचा नॉस्ट्राडेमस’ असंही म्हणतात. बाबा वंगांनी केलेली ८५ टक्के भाकितं अनेकदा बरोबर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं म्हणतात की, बाबा वंगा लहान असताना वादळामुळे त्यांची दृष्टी गेली. पण त्यानंतर लवकरच त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाल्याचं बोलंल जातं. बाबा वंगा बल्गेरियाच्या रहिवाशी. १९९६ मध्ये ८४ व्या वर्षी बाबा वंगांचा मृत्यू झाला होता. अशातच जाणून घेऊयात, बाबा वंगा यांची २०२४ वर्षासाठी केलेली भविष्यवाणी…

हे ही वाचा : 

Diwali 2023, जाणून घ्या यंदाच्या लक्ष्मीपूजनाची तारीख, मुहूर्त आणि महत्त्व

Ahmednagar – परिवहन विभागाचा अनागोंदी कारभार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss