Friday, April 19, 2024

Latest Posts

दहावीच्या सीबीएसई बोर्डचा निकाल घोषित

सीबीएसई (Central Board of Secondary Education) बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसईने बारावीचा निकाल लागल्यांनंतर पाठोपाठ दहावी बोराचा निकाल जाहीर केला आहे.

सीबीएसई (Central Board of Secondary Education) बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसईने बारावीचा निकाल लागल्यांनंतर पाठोपाठ दहावी बोराचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी दहावीच्या परिसक्षेच्या निकालातही केरळमधील त्रिवेंद्रम (Trivandrum) जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या वर्षीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी cbseresults.nic.in आणि cbse.nic.in या वेबसाईटवर त्यांचे या वर्षीचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहताना विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि आईचे नाव यासारखे तपशील एंटर करावे लागणार आहेत. त्यानंतर सहावीच्या निकाल तपासता येणार आहे.

बारावीचे आणि दहावीचे सीबीएसई बोर्ड परीक्षा २०२३ यावर्षीचे ३८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २१,८६,९४० विद्यार्थ्यांनी देशभरामध्ये १० वी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी नावे नोंदवली होती. सीबीएसईने ५ एप्रिल २०२३ रोजी १० वी आणि १२ वी साठी सीबीएसई २०२३ च्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सीबीएसई च्या १० च्या विद्यार्थ्यांकडून बोर्डच्या परीक्षेसाठी २०२२ साठी एकूण २१,०९,२०८ विद्यार्थ्यांनी नावे नोंदवण्यात आली होती. त्यापैकी २०,९३,९७८ विद्यार्थी बसलो होते. या परीक्षेमध्ये १९,७६,६६८ विद्यार्थी सीबीएसई २०२३ मध्ये यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss