spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Davos Investment : CM Fadnavis यांच्या नेतृत्त्वात झालेले विक्रमी गुंतवणुकीचे सामंजस्य करार कोणते?

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उदघाटन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे…

आतापर्यंत झालेले सामंजस्य करार
एकूण : ४,९९,३२१ कोटींचे

१) कल्याणी समूह
क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही
गुंतवणूक : ५२०० कोटी
रोजगार : ४०००
कोणत्या भागात : गडचिरोली

२) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : १६,५०० कोटी
रोजगार : २४५०
कोणत्या भागात : रत्नागिरी

३) बालासोर अलॉय लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : १७,००० कोटी
रोजगार : ३२००

४) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : १२,००० कोटी
रोजगार : ३५००
कोणत्या भागात : पालघर

५) एबी इनबेव
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : ७५० कोटी
रोजगार : ३५
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

६) जेएसडब्ल्यू समूह
क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स
गुंतवणूक : ३,००,००० कोटी
रोजगार : १०,०००
कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली

७) वारी एनर्जी
क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे
गुंतवणूक : ३०,००० कोटी
रोजगार : ७५००
कोणत्या भागात : नागपूर

८) टेम्बो
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : १००० कोटी
रोजगार : ३००
कोणत्या भागात : रायगड

९) एल माँट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : २००० कोटी
रोजगार : ५०००
कोणत्या भागात : पुणे

१०) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान
गुंतवणूक : २५,००० कोटी
रोजगार : १०००
कोणत्या भागात : एमएमआर

११) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी
क्षेत्र : डेटा सेंटर्स
गुंतवणूक : २५,००० कोटी
रोजगार : ५००
कोणत्या भागात : एमएमआर

१२) अवनी पॉवर बॅटरिज
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : १०,५२१ कोटी
रोजगार : ५०००
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

१३) जेन्सोल
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : ४००० कोटी
रोजगार : ५००
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

१४) बिसलरी इंटरनॅशनल
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : २५० कोटी
रोजगार : ६००
कोणत्या भागात : एमएमआर

१५) एच टू ई पॉवर
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : १०,७५० कोटी
रोजगार : १८५०
कोणत्या भागात : पुणे

१६) झेड आर टू समूह
क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स
गुंतवणूक : १७,५०० कोटी
रोजगार : २३,०००

१७) ब्ल्यू एनर्जी मोटर्स
क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही
गुंतवणूक : ३५०० कोटी
रोजगार : ४०००
कोणत्या भागात : पुणे

१८) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : ८००० कोटी
रोजगार : २०००

१९) बुक माय शो
क्षेत्र : करमणूक
गुंतवणूक : १७०० कोटी
रोजगार : ५००
कोणत्या भागात : एमएमआर

२०) वेल्स्पून
क्षेत्र : लॉजिस्टीक
गुंतवणूक : ८५०० कोटी
रोजगार : १७,३००

हे ही वाचा : 

घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत

देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या कर्णधारांचे फडणवीसांनी केले विशेष कौतुक, ..ही विजयश्री अविस्मरणीय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss