Tuesday, June 6, 2023

Latest Posts

अरबी समुद्रात पकडले १२ हजार कोटींचे ड्रग्स, जाणून घ्या काय आहे प्रकरण

नौदल आणि एनसीबीने आतापर्यंतची सर्वात मोठी छापेमारी केली आहे. नौदल आणि एनसीबीची कारवाई ही यशस्वी ठरली असून त्यांनी अरबी समुद्रात चक्क १२ हजार कोटींचा ड्रग्सचा साठा पडकला आहे. ही छापेमारी भारत देशातली सर्वात मोठी छापेमारी मानली जाते.

नौदल आणि एनसीबीने आतापर्यंतची सर्वात मोठी छापेमारी केली आहे. नौदल आणि एनसीबीची कारवाई ही यशस्वी ठरली असून त्यांनी अरबी समुद्रात चक्क १२ हजार कोटींचा ड्रग्सचा साठा पडकला आहे. ही छापेमारी भारत देशातली सर्वात मोठी छापेमारी मानली जाते. नौदल आणि एनसीबीने आतापर्यँतची देशातली सर्वात मोठी कारवाई केली आहे. माहितीनुसार हा ड्रग्सचा साठा हा ईराणमधून आलेला होता. हा ड्रग्सचा साठा आपल्याच देशातील राज्यामध्ये चालला होता. आपापल्या देशातील गुजरात या राज्यामध्ये हा साठा जात होता. नौदल आणि एनसीबीने हा ड्रग्सचा साठा अरबी समुद्रातच पकडला असून या ड्रग्स साठ्यासोबतच ड्रग्स माफियालाही ताब्यात घेतले आहे.

भारतीय नौदलाच्या नेव्हल इंटेलिजन्स आणि एनसीबीने एकत्र येऊन भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. नेव्हल इंटेलिजन्स आणि एनसीबीने एकत्रितपणे येऊन आतापर्यंतची सर्वात मोठी मानली जाणारी ड्रग्स कंसाइन्मेंट पकडली आहे. देशातील मोठी छापेमारी असून अनेक जण थक्क झाले आहेत. सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. नौदल आणि एनसीबीने चक्क २६०० किलो ग्रॅम ड्रग्स ताब्यात घेतली आहे. एवढ्या मोठ्या ड्रग्स चा साठा हा आपल्या देशात आला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा ड्रग्सचा साठा आला असून सर्वानाच या गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे. १२०० हजार कोटींचा हा ड्रग्स चा साठा सगळ्यांची झोप उडवून टाकणारा आहे. खास करून नौदल आणि एनसीबी या घटनेची अगदी कसून चौकशी करत आहेत. हा ड्रग्स चा साठा सापडल्यामुळे अधिकाऱ्यांची झोपच उडाली आहे. याप्रकरणाची अगदी गंभीरपणे चौकशी करण्यात येत आहेत. माहितीनुसार या २६०० किलो ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत हि १२०० हजार कोटी इतकी आहे.

हा मोठ्या प्रमाणात ड्रग्स चा साठा इराणवरून रवाना होऊन गुजरातकडे जात होता. गुजरातला पोहचण्यापूर्वीच आपल्या भारतीय नौदलाने आणि एनसीबीने एकत्र येऊन याचा पर्दाफाश केला. आणि हि घटना अख्या देशापुढे उघडकीस आली. हा ड्रग्सचा साठा गुजरातला एका बंदरावर उतरवणार होते. पण त्याआधीच नौदलाने आणि एनसीबीने या माफियांचा प्लॅन पुसून टाकला. नौदल आणि एनसीबीने २६०० किलो ग्रॅमचा ड्रग्जचा साठा ताब्यात घेऊन माफियांना आपल्या ताब्यात घेतले. या ड्रग्स माफियाला त्या संपूर्ण ड्रग्सच्या साठ्या सोबत गुजरातमधील कोची बंदरावर नेण्यात आले. आणि त्वरित्च या संपूर्ण प्रकारची चौकशी सुरु केली गेली. आणि अधिकारी या प्रकारचा गंभीर पाने तपास करत आहेत. या रॅकेट मध्ये अजून कोणाकोणाची हात आहे? यादीही भारतात ड्रग्स चा साथ आणला होता कि नाही, आणला होता तर प्रमाणात आणि कोठे आणला होता? आजून साठा येणार आहे कि नाही अश्या अनेक प्रश्नाची चौकशी करणार आहे.

नौदलाला याबाबत आधीच माहिती मिळाली असून त्यांनी तातडीने या घटनेवर ऍक्शन घेतली. आणि म्हणूनच हे ड्रॅग माफिया त्यांच्या तावडीतून सुटू शकले नाही. नौदलाला याबाबत आधीच खबर मिळाली होती. अरबी समुद्रातून काही ड्रग्स माफिया हे ड्रग्सची तस्करी करणार आहे अशी खबर नौदलाला आधीच मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर नौदल आणि एनसीबीने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली.

हे ही वाचा : 

अकोल्यात लावली संचारबंदी, अखेर परिस्थिती नियंत्रणात

Karnataka च्या निकालानंतर Raj Thackeray यांची पहिली प्रतिक्रिया, भारत जोडो यात्रेचा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss