spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

फ्लिपकार्ट सेल सुरू होतोय, आयफोनपासून सॅमसंगपर्यंत अनेक उत्पादनांवर उपलब्ध आहे सवलत…

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच फ्लिपकार्टवर सेल सुरू झाला आहे. या सेलचे नाव आहे Flipkart Big Bachat Days Sale.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच फ्लिपकार्टवर सेल सुरू झाला आहे. या सेलचे नाव आहे Flipkart Big Bachat Days Sale. हा सेल १ डिसेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलदरम्यान अनेक वस्तूंवर सूट मिळणार आहे.

Flipkart Big Bachat Days Sale सह, अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट उपलब्ध आहेत. या सेल दरम्यान, Xiaomi Redmi, Samsung, Vivo आणि इतर अनेक ब्रँड्सच्या हँडसेटवर सूट मिळत आहे. येथे तुम्ही नथिंग ब्रँडचे हँडसेट स्वस्तात खरेदी करू शकता. Flipkart Big Bachat Days Sale दरम्यान iPhone 15 स्वस्तात विकत घेण्याची संधी आहे. येथे Apple iPhone 15 59,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो, त्याची मूळ किंमत 70 हजार रुपये आहे. येथे iPhone 14 ची सुरुवातीची किंमत 50,999 रुपये आहे. Apple iPhone 15 च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे. याचे 1179 x 2556 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी यामध्ये सिरॅमिक शील्ड ग्लास वापरण्यात आला आहे.

Apple iPhone 15 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्राथमिक कॅमेरा 48MP आहे, तर दुसरा कॅमेरा 12MP आहे. यात 12MP सेल्फी कॅमेरा आहे. चार्जिंगसाठी USB Type-C 2.0 चा वापर करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट बिग बचत डेज सेल दरम्यान सॅमसंग हँडसेटवर सूट मिळत आहे. या सेल दरम्यान Samsung Galaxy S23 सीरीज, Samsung Galaxy F15 5G हँडसेट, Samsung Galaxy M35 5G फोन स्वस्तात खरेदी करता येतील. फ्लिपकार्ट बिग बचत डेज सेल दरम्यान स्मार्ट गॅझेटवर सवलत उपलब्ध आहेत. येथे स्मार्टवॉच, फिटनेस बँड, स्पीकर इत्यादींवर सवलत उपलब्ध आहे.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss