spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

पुन्हा सोनं झालं महाग, सोन्याचा भाव घ्या जाणून

Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दारात पुन्हा वाढ झाली आहे. कमोडिटी बाजारात सोन्याच्या दारात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले. या आठवड्यात म्हणजे गुरुवारी सोन्याच्या दारात तेजीने वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोनं ७६,००० हजारांच्या पार पोहोचले आहे. तर MCXवर चांदी ८९,००० रुपयांच्या वर पोहोचली होती. चांदीच्या दारात देखील कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. सोन्याच्या किमतींवर आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचा मोठा प्रभाव पडतो.

सकाळी १० च्या सुमारास MCX वर सोन २८० रुपयांप्रमाणे ७७,७३० रुपये प्रतितोळा ट्रेड करत आहे. तर चांदी ३२२ रुपयांप्रमाणे ८९,६४८ रुपये प्रति किलोग्रॅमप्रमाणे वाढ झाली आहे. मंगळवारी चांदी ८९,३२६ रुपयांवर व्यवहार बंद झाला होता. मागील आठवड्यात सुट्ट्या असल्याकारणाने सोन्याच्या दारात घसरण पाहायला मिळाली होती.

आजच्या सोन्याच्या दरात २८० रुपयांनी वाढ बघायला मिळत असून ७७,७३० रुपयांनी स्थिरावले आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर २५० रुपयांनी वाढला असून ७१,२५० स्थिरावला आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर २१० रुपयांनी वाढला असून 58,300 रुपयांवर स्थिरावली आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,125 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7,773 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 830 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 57,000 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 62,184 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 58,300 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 71,250 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 77,730 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 58,300 रुपये

मुंबई-पुणे सोन्याचा दर
18 कॅरेट- 58,300 रुपये
22 कॅरेट- 71,250 रुपये
24 कॅरेट 77,730 रुपये

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss