Wednesday, April 24, 2024

Latest Posts

BGMI चाहत्यांसाठी खुशखबर! BGMI झाला Unban, लवकरच करता येणार पुन्हा डाउनलोड…

सध्या भारतात E-Sports साठी तरूणाई मध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळत आहे. भारतात विविध गेम्स विविध स्ट्रिमर्स कडून स्ट्रिम होत असतात यामुळेच E-Sports चा एक भला मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे.

सध्या भारतात E-Sports साठी तरूणाई मध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ पाहायला मिळत आहे. भारतात विविध गेम्स विविध स्ट्रिमर्स कडून स्ट्रिम होत असतात यामुळेच E-Sports चा एक भला मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. भारतात E-Sports ला BGMI म्हणजेच BATTLEGROUNDS MOBILE INDIA या गेममुळे प्रसिध्दी मिळाली होती. तसेच KRAFTON च्या BGMI या गेम नी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच भुरळ पाडली होती. परंतु ९ महीन्यापूर्वी या गमे ला गव्हर्मेंट (GOVERMENT) कडून बॅन करण्यात आले होते. या मुळे BGMI च्या चाहत्यां मध्ये नाराजी पाहायला मिळाली होती. पण तब्ब्ल ९ महिन्या नंतर चाहत्यांची ही नाराजी दूर होणार आहे.

BGMI लवकरच पुन्हा UNBAN होणार आहे अशी माहिती BGMI च्या डेव्हलपर कंपनी KRAFTON नं दिली आहे. KRAFTON चे सीईओ Sean Hyunil Sohn यांनी अधिकृत माहिती देऊन सांगितले आहे की BATTLEGROUNDS MOBILE INDIA (BGMI) भारतात रि-लाँच करणार आहेत.तसेच त्यांनी भारत सरकार आणि इंडियन गेमिंग कम्यूनिटीचे आभार व्यक्त केले आहेत.

सुरवातीला मात्र BGMI तीन महीन्यासाठी TEMPORARY UNBAN झाला आहे. या तीन‌ महीन्यात ज्या कारणास्तव BGMI BAN झाला होता, म्हणजेच आपला PRIVATE DATA चायनीज सर्वर ला जाणे तसेच गेम जास्त वेळ खेळणे, तरच BGMI कायमचा UNBAN होउ शकतो. हे तीन‌ महीने सरकार BGMI वर पुर्णपणे लक्ष देऊनच PERMANENT BGMI UNBAN चा निर्णय घेईल.

हे ही वाचा : 

मुंबईमध्ये २३८ वंदे भारत मेट्रो ट्रेन ‘रेक’ खरेदी करण्यास रेल्वे बोर्डाची मंजुरी

Karnataka च्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे अनुपस्थितीत

Western Railway ची भन्नाट आईडिया, चक्क मिनी पवनचक्क्यां द्वारे केली वीज निर्मिती!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss