Saturday, June 3, 2023

Latest Posts

तासंतास रील्स पाहणे पडेल महागात, जडतील मानसिक आजार

सध्या सर्वाना सोशल मीडियाचे वेड लागले आहे जो तो इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels), युट्यूब शॉर्ट्स (YouTube shorts) अजून बऱ्याच सोशल मीडियावरचे व्हिडीओ बघण्यात वेळ व्यर्थ घालवत असतात.

सध्या सर्वाना सोशल मीडियाचे वेड लागले आहे जो तो इंस्टाग्राम रील्स (Instagram Reels), युट्यूब शॉर्ट्स (YouTube shorts) अजून बऱ्याच सोशल मीडियावरचे व्हिडीओ बघण्यात वेळ व्यर्थ घालवत असतात. सध्याच यंग जनरेशन संपूर्ण वेळ रील्स पाहण्यात घालवतात.हे काही सेकंदाचे व्हिडीओ मनोरंजन करणारे असतात की आपला वेळ घालवण्यासाठी असतात याचा कोणी विचार केला. सोशल मीडियावर १० वर्षांपासून ते ५५ वर्षाच्या वयोगटापर्यत सर्वच जण रील्स पाहण्यात व्यस्त असतात. यामूळे अनेक लोक मानसिक आजाराला सामोरे जात आहेत आणि

आजकाल लहानापासून वृद्धांपर्यत प्रत्येकाला सोशल मीडियाचं क्रेझ सुरु आहे. आपल्याला हवी असणारी प्रत्येक माहिती आपल्याला इंटरनेट वरून त्याच वेळी मिळते. याच कारणांमुळे आजची पिढी तासनतास मोबाईल फोन पाहण्यामध्ये वेळ वाया घालवत असते. बस, ट्रेन, मेट्रो, घर, कुटुंब या प्रत्येक ठिकाणी लोक आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात. दिवसभर मोबाईल पाहणे, सोशल मीडियावर व्हिडीओ स्क्रोल करणे या सर्व गोष्टींची इतकी सवय लोकांना लागली आहे की आहे त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होत असतो.

तासंतास रील्स पाहून मानसिकतेवर आणि शरीरावर होणार परिणाम –

Latest Posts

Don't Miss