spot_img
Sunday, January 19, 2025

Latest Posts

Kazakhstan Plane Crash : अझरबैजानचे विमान कोसळले क्षणात, हादरणारी दृश्य आली समोर

कझाकिस्तानच्या अकातू विमानतळाजवळ प्रवाशी विमान कोसळले. या विमानात 105 प्रवासी आणि 5 कर्मचारी होते. धावपड्डीवर उतरनूच्या तयारीत असताना हे विमान कोसळल्याचा व्हिडीओ आला समोर.

कझाकिस्तानच्या अकातू विमानतळा जवळ अझरबैजान या देशाचे विमान कोसळले. हा अपघात घडला असून त्यावेळी विमानात १०५ प्रवासी आणि ५ कर्मचारी होते. रशियातील वृत्तमाध्यमांनी या अपघाताचा खुलासा केला आहे. कझाकिस्तानच्या आपत्कालीन मंत्रालयानुसार विमान बाकू येथून ग्रोन्जी येथे जात होते. हे विमान उतरण्याच्या तयारीत असताना ही घटना घडली. हे विमान धावपट्टीच्या जवळच होते. अज्ञात व्यक्तीने त्याचा व्हिडीओ शूट केला आहे. हे विमान उतरत असताना हे विमान अचानक जमिनीकडे येताना दिसले. त्याचक्षणी खूप मोठा आवाज झाला. या आवाजाने रहिवाशी किंचाळत असल्याचा आवाज येऊ लागला. विमान कोसळल्यावर क्षणातच त्या विमानाला आग लागली. या आगीचे दृश्य व्हिडीयोत कैद झाले आहे.

विमानात 105 प्रवासी
या अपघातावेळी दात धुके पसरले होते. हे विमान ग्रोन्जी विमानतळाकडे वळवण्यात आले होते अशी माहिती समोर आली आहे. टेंगरीन्यूज पोर्टलने या विमान अपघाताच्या वृत्ताची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि छायाचित्र पोस्ट करण्यात आले आहे. य विमानत एकूण १०५ प्रवासी होते तर ५ कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रवाशांमध्ये अझरबैजान आणि रशियाचे नागरीक होते.

अझरबैजान एअरलाईन्सने या अपघातसंबंधी माहिती दिली आहे. हे अँम्बेअर 190 विमान होते. या विमानाचा क्रमांक J2-8243 असा होता. या विमानाचा पल्ला बाकू ते ग्रॉन्जी असा होता. दाट धुक्यामुळे परिस्थितीमुळे ते अकातूकडे वळवण्यात आले. विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना, विमानतळाच्य तीन किलोमीटर परिसरात ते अचानक कोसळले.

जमिनीवर कोसळताच आग :
अझरबैजानचे विमान हे विमान धावपट्टीच्या अगदी जवळ होते. एक व्यक्ती त्याचवेळी कोणीतरी त्याचा व्हिडिओ शूट करत होते. विमान उतरत असताना ते विमान थेट अचानक जमिनीवर कोसळले असतानाच व्हिडीओ समोर आला. हे विमान विमानतळाच्या तीन किलोमीटर परिसरात ते कोसळले. विमान कोसळल्यावर त्याला आग लागल्याचे दिसते.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss