Friday, April 19, 2024

Latest Posts

Mothers Day2023, मदर्स डेच्या दिवशी surprise gift देऊन करा आईला चकित

काही दिवसातच मदर्स डे येणार आहे. तर तुम्ही तुमच्या आईला सरप्राइज करण्यासाठी काही निजोजन केले आहे का? जर तुम्हाला तुमच्या आईला सुरप्राइज करण्याच्या विचारात असाल आणि असे केल्याने तुमच्या आईला नक्कीच आनंद होईल.

काही दिवसातच मदर्स डे येणार आहे. तर तुम्ही तुमच्या आईला सरप्राइज करण्यासाठी काही निजोजन केले आहे का? जर तुम्हाला तुमच्या आईला सुरप्राइज करण्याच्या विचारात असाल आणि असे केल्याने तुमच्या आईला नक्कीच आनंद होईल. आईसाठी असलेला हा दिवशी तुम्ही तिच्यासाठी खास बनवू शकता आणि या दिवशी प्रेम व्यक्त करायला अजिबात चुकू नका. या वर्षीचा मदर्स डे हा १४ मे रोजी साजरा केला जाणार आहे. मदर्स डे साठी निर्णय घेण्यात खूप व्यस्त असाल तर तुमच्या आईचा दिवस खा, मनोरंजक बनवण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

आईला सरप्राइज करण्यासाठी काही आयडिया –

तिच्यासाठी दुपारचे जेवण बनवा –

आपली आई प्रत्येक दिवशी कुटूंबासाठी अन्न बनवते आणि ते आपल्याला खायला सुद्धा देते. या दिवशी तिच्याबद्दल आणि ती तुमच्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुमचे प्रेम आणि कौतुक तुम्ही तुमच्या आईसाठी व्यक्त करू शकता. मदर्स डे च्या दिवशी तुम्ही तिच्यासाठी स्वागत पेय आणि काही स्टार्टर्स तुम्ही तिला देऊ शकता त्यांनतर मुख्य कोर्स जेवण आणि शेवटी डेझर्ट या समाप्त करा. तुम्ही मदर्स आईच्या आवडत्या पदार्थांपासून सुरुवात करू शकता. हे पासून तुमची आई नक्कीच आनंदी होईल.

आईसाठी पत्र लिहा –

मुले जसजशी मोठी होतात तसतसे ते त्यांच्या मित्रावर अधिक आणि पालकांवर कमी आत्मविश्वास दाखवतात. तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करता आणि त्यांचे पालनपोषण करता परंतु आपण बऱ्याच वेळा व्यक्त होत नाही. आईला तुमच्याकडून आश्वासनाच्या शब्दांची गरज नसली तरीही, प्रेम पसरवणे कधीही अनावश्यक नसते. म्हणून तुझ्या आईसाठी एक सुंदर पत्र लिहा, तिला सांगा की तू तिच्यावर किती प्रेम करतो आणि ते पत्र एका लिफाफ्यामध्ये ठेवा.

आईला आवडत असलेली वस्तू तुम्ही विकत घ्या –

तुमची आई गेल्या काही आठवड्यांपासून काही ड्रेस किंवा दागिन्यांचा तुकडा किंवा हार्डबाऊंड पुस्तक किंवा हँडबॅग किंवा मनगटावर घड्याळ आवडत असेल तर तिच्यासाठी ती वस्तू गुपचूप खरेदी करून आणि या मदर्स डेला तिला आश्चर्यचकित करून तिच्याबद्दलचे प्रेम दाखवण्याची ही उत्तम संधी आहे.

हे ही वाचा : 

सर्वात मोठी बातमी !, सत्तासंघर्षांचा निकाल काही तासांवर असताना Narhari Zirwal ‘नॉट रिचेबल’

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayant Patil यांना ईडीची नोटीस

Maharashtra Political Crisis, आज ‘महाराष्ट्राचा सर्वोच्च निकाल’, १६ आमदारांच्या अपात्रतेचा होणार फैसला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss