संपूर्ण जगभरात चॅटजीपीटीचा (ChatGPT) वापर केला जात आहे. हा एक एआय चॅटबॉट (AI chatbot) असून लसीबाबतचे गैरसमज दूर करून लसीकरणाला चालना देऊ शकतो, असे एका अभ्यासात उघडलं झाले आहे. कोरोना काळात लसीकरण हे खूप महत्वाचे होते. या कोरोना काळात लसीकरणाबाबत अनेक अफवा देखील पसरवण्यात आल्या होत्या . त्यामुळे सर्व सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी इंटरनेटवरून लसीकरणाची माहिती शोधण्यास सुरवात केली. चॅटजीपीटी या चॅटबॉटबाबत एका संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. ह्युमन व्हॅक्सिन्स अँड इम्युनोथेरप्युटिक्स या मध्ये हा अभ्यास सुरक्षित करण्यात येणार आहे. या अभ्यासामध्ये सर्वसामान्याना विव्हर्ले गेलेले ५० प्रश्नांचा अभ्यास करण्यात येणार आहे. यामध्ये अफवा आणि व्हायरल यांचाही समावेश असेल.
या अभ्यासात चॅटजीपीटीने योग्यरित्या माहिती सांगितली आहे. त्याला १० पैकी ९ गुण देण्यात आले आहेत . लसीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चॅट जीपीटीने अचूक देणार आहे . यामध्ये सर्व सामान्य व्यक्तीला समजेल अश्या भाषेत लिहण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसान्य जनतेचे प्रश्न दूर करण्यासाठी मदत होणार आहे. असे संशोधनात उघड झालं आहे.सर्च इंजिनवर आपण लसी किंवा इतर कोणत्याही विषयासंदर्भात माहिती किंवा प्रश्न विचारला असता, त्यावर मिळणारं उत्तर बहुतेकदा हे फक्त सर्च किंवा व्हायरल माहितीवर अवलंबून असतं.चॅटजीपीटी सर्व विचारलेल्या प्रश्नांची अचूक माहिते देणार आहे. मुळे चॅटजीपीटी लसीकरणाबाबतचे संभ्रम दूर करून लसीकरणाला अधिक चालना देऊ शकतं असे या अभ्यासात स्प्ष्ट झाले आहे.
कोणत्याही गोष्टीची माहिती चॅटजीपीटीवर अचूक पद्धतीने आणि वैज्ञानिक पुराव्यांनुसार सविस्तर माहिती तयार करण्यात येणार आहे. यावर सोप्या पद्धतीमध्ये भाषा मांडण्यात येणार आहे. यामुळे सोशल मीडियावरील अफवा दूर करण्यास मदत होईल. असे अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि सॅंटियागो डी कंपोस्टेला विद्यापीठातील प्राध्यापक अँटोनियो सलास यांनी सांगितलं.
हे ही वाचा:
चांद्रयान ३चे विक्रम लँडर २२ सप्टेंबरपासून अॅक्टिव्ह होण्याची शक्यता
सप्टेंबर महिन्यापासून पुन्हा होणार दमदार पावसाला सुरुवात
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी दिला सरकारला इशारा