Valentines Day 2025 : Amazon वर व्हॅलेंटाईन डे निमित्ताने बम्पर सेल सुरु आहे. Valentine Day Special ‘FAB PHONES FEST’ सुरु झाला असून हा फेस्ट १४ फेब्रुवारीपासून म्हणजे आज पासून सुरु झाला आहे. तुम्हाला जर स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी हा एक चांगला दिवस ठरू शकतो. खास बाब म्हणजे या सेलमध्ये तुम्हाला १५ हजारापर्यंत स्मार्टफोन तुम्हाला मिळू शकतात.
Redmi Note 13 5G
रेडमी नोट १३ ५जी मध्ये उच्च-कार्यक्षमता असलेला मीडियाटेक डायमेन्सिटी ६०८० प्रोसेसर आणि सुधारित सॉफ्टवेअर क्षमता आहेत ज्यामुळे सर्वोत्तम आउटपुट मिळण्यास मदत होते. Redmi Note १३ 5G स्मार्टफोनचा ६GB+128GB व्हेरिएंट सेलमध्ये १४,९२७ रुपयांना मिळू शकतो. बँक ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही त्याची किंमत आणखी कमी करू शकता.
Samsung Galaxy M35 5G
Samsung Galaxy M35 ५G (मूनलाईट ब्लू, ८GB RAM, १२८GB स्टोरेज)| कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस+| AnTuTu स्कोअर ५९५K+ | बाष्प कूलिंग चेंबर | ६०००mAh बॅटरी | १२०Hz सुपर AMOLED डिस्प्ले| चार्जरशिवाय. व्हेरिएंट सेलमध्ये १४,४९९ रुपयांना उपलब्ध होऊ शकतो.
iQOO Z9x 5G
iQOO Z9x 5G (टोर्नॅडो ग्रीन, ६GB RAM, १२८GB स्टोरेज) | ५६०k+ AnTuTu स्कोअरसह स्नॅपड्रॅगन ६ Gen१ | ७.९९mm स्लिम डिझाइनसह ६०००mAh बॅटरी | ४४W फ्लॅशचार्ज. हा मोबाईल स्मार्टफोन तुम्हाला व्हेरिएंट सेलमध्ये १३,४९९ रुपयांना उपलब्ध होऊ शकतो.
HMD Crest 5G
६GB+१२८GB व्हेरिएंट अमेझॉन सेलमध्ये १४,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. ऑफर्सचा फायदा घेऊन त्याची किंमत आणखी कमी करता येते. या स्मार्टफोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा OLED डिस्प्ले आहे. याशिवाय, हा स्मार्टफोन Unisoc T7६० प्रोसेसर, ५० मेगापिक्सेलचा मेन रियर कॅमेरा आणि ५००० mAh ची शक्तिशाली बॅटरीसह येतो.
हे ही वाचा:
‘राजकारण आम्हाला पण कळतं’; Sanjay Raut यांची तोफ शरद पवारांवर कडाडली