spot_img
spot_img
Wednesday, September 20, 2023
spot_img
spot_img
घरUncategorized
घरUncategorized

Uncategorized

नाशिक मधील काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा

राज्यभरात यावर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सगळीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच शेतीच्या पाण्याचा प्रश्न वाढला आहे. नाशिक जिल्हा हा सुजलाम्-सुफलाम् म्हणून ओळखला जातो. पण यंदा पाऊस पडत असताना नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यातील २१३ गावे आणि वाड्यांना सर्वाधिक ८१ टँकरद्वारे (Water Tanker) पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या सतत पडणाऱ्या...

महाराष्ट्र सरकारचा कुणबी-मराठा आरक्षणाचा निघाला जीआर

महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला...

विद्यापीठांना मराठी पुस्तक उपलब्ध करून देणे बंधनकारक

मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी आता सगळीकडे सक्ती करण्यात आली आहे. यासाठी आता महाराष्ट्र सरकारने आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे नव्या शिक्षण धोरणानुसार सर्व पुस्तके मराठी...

भारताचे आदित्य L१ ही मोहीम भारतासाठी का आहे खास?, जाऊन घ्या सविस्तर माहिती

भारताची चांद्रयान ३ (Chandrayaan 3) ही मोहीम यशश्वी झाल्यानंतर आता भारताने सूर्य मोहीम आखली. २३ ऑगस्ट २०२३ ला भारताचे चांद्रयान ३ चे चंद्राच्या दक्षिण...

गश्मीर महाजनीने ट्रॉलर्सला दिले प्रतिउत्तर

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra mahajni) यांच्या मृत्यूनंतर सिनेमासृष्टीतील सर्व अभिनेते, सेलिब्रिटी, आणि चाहत्यांनी हळहळ व्यक्त केलीआहे. पण रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा...

दुष्काळी बीडची सभा जल्लोषामुळे गाजली, धनंजय मुंडेंना दोन दिवसानंतर दुष्काळसदृश्य परिस्थितीचा विसर पडला की का ?

मराठवाड्यातील पावसाची (Marathwada Rain) परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी नसल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे आगामी दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहता कृषीमंत्री...
76अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics