माहीम मतदार संघात प्रतिष्ठेचा रणसंग्राम असताना विशाखा राऊत (Vishakha Raut) यांनी माघार घेतल्यावर ठाकरे सेनेने महेश सावंत (Mahesh Sawant) हा तुलनेने सोपा उमेदवार दिलाय. या भागात उध्दव ठाकरेंची (Uddhav Thackeray)सभा ही लावण्यात आलेली नाही. त्याचवेळी उध्दव यांनी माहीमसह मुंबई आमचीच असल्याच म्हटल्यावर आता चर्चा रंगतेय मुंबई कुणाची उध्दवची की राजची?