शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी गुरुवारी दिल्लीत बड्या राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणाऱ्या शरद पवारांची भेट घेतली नाही. मात्र आपल्या आमदार आणि खासदार यांना स्नेहभोजनाची आहारसंहिता घालून दिली.