भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांची हत्या मोठं षडयंत्र होतं ते कधीतरी बाहेर येईलच, असं विधान त्यांची कन्या आणि भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी ‘जाहीर सभा’ या कार्यक्रमामध्ये केलं आहे.