सध्या बाजरात स्ट्रीट फूड ला सरास प्रतिसाद हा मिळत असतो. पिझ्झा बर्गर सँडविच हे प्रत्येकाच्याच आवडीचे पदार्थ आहेत. तसेच अनेकांना शॉरमा देखील खूप जास्त आवडत असतात. आज वर तुम्ही अनेक प्रकारचे शॉरमा खाल्ले असतील. त्यात व्हेज नॉनव्हेज परंतु तुम्ही कधी ४५ प्रकारचे शॉरमा ट्राय केले आहेत का ? तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. Jay yadav या तरुणाने ठाण्यातील वर्तक नगर या परिसरात Shawarmawala हे शॉप चालू केले आहे. सध्या या दुकानात तब्बल ४५ पॆक्षा जास्त प्रकारचे शॉरमा खवय्यांसाठी उपलब्ध आहेत.
हे ही वाचा :
नारायण राणेंना निवृत्तीचे वेध, कोकणात वाघासारखं राजकारण कोण करणार?
फडणवीसांच्या ‘पुन्हा येईन’ने भाजपची वाट लागली, आता कोणाचा कार्यक्रम?