https://youtu.be/B3rPM8Uf7Hc आपल्या सर्वांना विहीर तर माहितीच आहेच महाराष्ट्रात एक लाख विहिरी खोदायचं काम 'रोहयो' योजनेअंतर्गत सुरु आहे. पण या योजनेत गडबड झाली आहे, जी शेतकऱ्यांसाठी मोठा धोका ठरू शकते. नेमकं काय प्रकरण बघुयात.