भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाच्या वतीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. सात दिवस पाटलांना आपली भूमिका मांडण्याचा अवधीही देण्यात आला होता. मात्र आता भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच कारवाई तर नाही पण भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटलांचे अभिनंदन करण्यात आलंय नेमकं काय आहे हे प्रकरण तेच सांगणारा हा व्हिडिओ.
Latest Posts
आधी कारवाई नंतर कौतुक, BJP चं म्हणणं तरी काय? | Chandrashekhar Bawankule | Ranjitsinh Mohite-Patil