महाकुंभमेळ्याची सुरुवात 13 जानेवारी 2025 रोजी पौष पौर्णिमेपासून होणार असून या महाकुंभ मेळाची सांगता 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीला होणार आहे. तब्बल 12 वर्षांनी महाकुंभाचे आयोजन करण्यात आलंय.