संतोष देशमुख मर्डर प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. काही आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अजितदादांनी संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली आहे.
Dhananjay Munde स्वत:च्या राजीनाम्याच्या प्रश्नावर स्पष्टच म्हणाले, “मी काहीही…