शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची कुटुंबासह आणि सहकाऱ्यांसह दिल्लीत भेट घेतली. या भेटीचं स्वरूप कौटुंबिक स्नेह असल्याचं सांगितलं जातं आहे. तरीही त्यामागे भाजपीय स्नेह सुध्दा ओतप्रोत भरलेला आहे.