सणासुदीबरोबरच थंडीलाही सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला हलका हिवाळा आवडत असेल तर नोव्हेंबर महिना प्रवासासाठी योग्य मानला जातो. नोव्हेंबर महिन्यात अनेक प्रकारचे सण देखील येतात त्यामुळे सर्वत्र संस्कृतीचे दर्शन घडते. आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात भेट देऊ शकता. कच्छचे रण, गुजरात – कच्छच्या रणची पांढरी वाळू हिवाळ्यात खूपच जादुई दिसते. गुजरातचे अंतहीन मीठाचे वाळवंट हिवाळ्याच्या काळात त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात येथे रण उत्सवही साजरा केला जातो. ते पाहण्यासाठी परदेशातूनही लोक येतात. या वेळी येथील सौंदर्य खुलून दिसते.
हे ही वाचा :
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना धमकी
यंदाच्या दिवाळीत तुम्ही कुटुंबापासून दूर आहात? एकटेपणावर मात करण्यासाठी करा ‘या’ पद्धतींचा अवलंब
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.