– अमित शहा गृहमंत्री आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत ज्या संविधानाच्या आधारावर देशाची संसद चालते देशाची लोकशाही चालते – अमित शाहा यांनी जे बाबासाहेबांवर वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध करतो आम्ही त्याचा आज निषेध केलेला आहे बाबासाहेब फॅशन नाही पॅशन आहे जेव्हा त्यांच्याकडून अशी वक्तव्य येतात त्यावेळेला हे जाहिर तो हा भाजपाचा अजेंडा आहे जो देशाचे पंतप्रधान चालवत आहे – अमित शहांनी असं वक्तव्य करुन १४० कोटी जनतेचा अपमान केलेला आहे त्याचा बदला देशाची जनता घईलच – त्यांनी राजीनामा दिला पाहिजे