गेल्या काही दिवसांपासून नागपुरात खुणांच्या घटना घडत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर आली आहे. चक्क पोटच्या मुलाने आपल्या आई – वडिलांची हत्या केली आहे https://youtu.be/Adl6FWBAEoY