spot_img
Sunday, January 12, 2025

Latest Posts

ऑस्ट्रेलियात Asian Food आणि Cultural कार्यक्रमात घडले मराठी संस्कृतीचे दर्शन। Adelaide Oval

ऍडलेड ही ऑस्ट्रेलियाच्या साऊथ ऑस्ट्रेलिया या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथील ऍडलेड ओव्हल हे ऍडलेड शहरातील क्रिकेटचे मैदान आहे. या मैदानात आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रेक्षकांना मराठी बाणा पाहायला मिळाला.

Latest Posts

Don't Miss