शिवडी मतदारसंघ निवडणूकीच्या आधीपासून बातमीत आहे. विद्यमान आमदार अजय चौधरी यांना तिकीट मिळवताना दमछाक झालीय. तर त्यांचे प्रतिस्पर्धी बाळा नांदगांवकर यांची दुखापतीने प्रचार करताना दमछाक झालीय. त्यांच्याशी केलेली Exclusive बातचीत.