शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरे आणि शिंदे यांनी स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जयंती निमित्त बीकेसी मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा यांचा अत्यंत नावडता आणि तिरस्कारीय सोनू निगमचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी त्याला कोट्यवधीचे मानधनही दिले गेले आहे.
शिंदे गटाच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना टोला; उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या नखांची सर नाही